Sameer Amunekar
बटरफ्लाय बीच हा गोव्याच्या दक्षिण भागातील एक अप्रतिम, निसर्गरम्य आणि शांत समुद्रकिनारा आहे.
बीचवरील निसर्गसौंदर्य आणि निर्मळ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे.
मोठ्या संख्येने रंगीबेरंगी फुलपाखरं दिसतात, म्हणून याला "बटरफ्लाय बीच" असे नाव देण्यात आले आहे.
बटरफ्लाय बीचवर तुलनेने कमी गर्दी असते, त्यामुळे निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
किनाऱ्यावर तुम्हाला डॉल्फिनचे थवे, केकडे आणि विविध प्रकारचे समुद्री जीव पाहायला मिळू शकतात.
तुम्हाला शांत, निसर्गरम्य आणि समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल, तर बटरफ्लाय बीच हा नक्कीच एक उत्तम पर्याय आहे