IPL 2024 लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?

Pranali Kodre

आयपीएल 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेची तयारी सुरू झाली असून या हंगामाचा लिलाव होण्यापूर्वी 26 नोव्हेंबर रोजी सर्व फ्रँचायझींनी संघात कायम केलेल्या खेळाडूंची आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

IPL Trophy | IPL

शिल्लक रक्कम

दरम्यान, खेळाडूंना मुक्त केल्यानंतर सर्व संघांकडे १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावासाठी किती रुपये शिल्लक आहे, हे देखील समोर आले आहे.

IPL Auction | IPL

चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 31.4 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

CSK | Instagram

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 28.95 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

Delhi Capitals | Dainik Gomantak

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 23.15 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

GT | IPL

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 32.7 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

Rinku Singh | www.iplt20.com

लखनऊ सुपर जायंट्स

लखनऊ सुपर जायंट्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 13.15 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

Lucknow Super Giants | Dainik Gomantak

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 15.25 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

MI | IPL

पंजाब किंग्स

पंजाब किंग्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 29.1 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 40.75 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

RCB | IPL

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 14.5 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

RR | IPL

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 34 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.

SRH | IPL

T20I मध्ये डायमंड डकचा शिकार होणारे चार भारतीय क्रिकेटर

Ruturaj Gaikwad | BCCI