IPL सुरू होऊन 14 वर्षे झाली, 2022 पर्यंत काय बदललं

Shubham Tate

इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरू होऊन 14 वर्षे झाली आहेत

IPL 2022 | Dainik Gomantak

2008 मध्ये पदार्पण केल्यानंतर आयपीएलने मागे वळून पाहिले नाही.

यापूर्वी आयपीएलचा भाग असलेले काही खेळाडू अजूनही खेळत आहेत

IPL 2008 | Dainik Gomantak

विराट कोहली 2008 पासून आरसीबीचा भाग आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

ऋद्धिमान साहा 2008 मध्ये KKR चा भाग होता, जो आता गुजरात टायटन्सचा कडून खेळतोय

Riddhiman Saha | Dainik Gomantak

एमएस धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे

MS Dhoni | Dainik Gomantak

रोहित शर्मा याआधी डेक्कन चार्जर्सचा भाग होता 2011 पासून मुंबई इंडियन्समध्ये आहे

Rohit Sharma | Dainik Gomantak

रवींद्र जडेजा 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता तो आता CSK चा कर्णधार आहे.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

दिनेश कार्तिकने दिल्ली डेअरडेव्हिल्समधून पदार्पण केले, आता आरसीबीचा भाग आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dinesh Karthik | Dainik Gomantak