IPhone 16e Launch: सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च, किंमत ऐकून लगेच ऑर्डर कराल

Sameer Amunekar

iPhone 16e

जगातील लोकप्रिय कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपलनं iPhone 16e भारतात लाँच केला आहे.

iPhone 16e | Dainik Gomantak

बुकिंग

iPhone 16e फोनची ॲपलच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फोनची ॲडव्हान्स बुकिंग येत्या 21 फेब्रुवारीपासून करता येणार आहे.

iPhone 16e | Dainik Gomantak

एआय फिचर्स

नव्याने लॉन्च झालेल्या या फोनमध्ये अॅपल इन्टेलिजन्स आहे. हा आयफोन 11 च्या तुलनेत या फोनमध्ये 9 तास अतिरिक्त व्हिडीओ प्लेबॅक आहे.

iPhone 16e | Dainik Gomantak

डिस्प्ले

कंपनीनं या फोनमध्ये 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED (1,170x2,532 पिक्सेल) डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट आणि 800 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. 

iPhone 16e | Dainik Gomantak

कॅमेरा

iPhone 16e मध्ये 48MP चा सिंगल कॅमेरा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह येतो. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 

iPhone 16e | Dainik Gomantak

किंमत

कंपनीनं भारतात आयफोन 16ईच्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये ठेवली आहे. याशिवाय, त्याच्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे. 

iPhone 16e | Dainik Gomantak
Famous Baga Beach in Goa | Dainik Gomantak
गोव्यातील प्रसिध्द बागा बीच