गोमन्तक डिजिटल टीम
ॲपलचा धमाकेदार इव्हेंट 2024 च्या सप्टेंबरमध्ये होणार असल्याची शक्यता आहे.
याच इव्हेंटमध्ये ॲपल 16 लॉंच होणार आहे.
चला पाहुया सप्टेंबरमध्ये ॲपल कोणतं हार्डवेअर लॉंच करणार आहे?
गेल्या वर्षभरात आयफोन 16 सिरीजची यूजर्स आतुरतेने वाट पाहतायत.
2024 मध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे चार मॉडेल लॉन्च केले जातील.
असे मानले जात होते की iPhone 16 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. मात्र तशी शक्यता नाही. आगामी iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये iPhone 15 प्रमाणे 60Hz रिफ्रेश रेट असेल
या सिरीजमध्ये दोन्ही बेस व्हेरियंटना ॲल्युमिनियम बॉडी मिळेल ;पण iOS 18 सह येणाऱ्या बेस व्हेरिएंटमध्ये Apple Intelligence सपोर्ट दिला जाईल.
iPhone 16 मध्ये 6.1-इंच स्क्रीन असेल आणि iPhone 16 Plus मध्ये 6.7-इंच स्क्रीन असेल. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E सपोर्ट असेल. iPhone 16 मध्ये 3561MAH बॅटरी असेल, तर प्लसमध्ये 4006 MAH बॅटरी असेल
पुणे टू गोवा बनवा यादगार सफर