योग प्रेमींसाठी पर्वणी! पणजीतील योग सेतूची फोटो सफर

Pramod Yadav

पणजीत योग सेतू

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पणजीत योग सेतूचे लोकार्पण करण्यात आले.

Yog Setu Mandovi Panaji

योगासनाला प्रोत्साहन

योग सेतू योगासनाला प्रोत्साहन देण्यासह, नियमित योग करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे.

Yog Setu Mandovi Panaji

पूर्ण योगी आणि योग पुरूष

येथे उभारण्यात आलेला सेतू गोवा मनोरंजन सोसायटी येथे जोडला जातो, त्यावर पूर्ण योगी आणि योग पुरूष असे पुतळे उभारण्यात आले आहेत.

Yog Setu Mandovi Panaji

योग दालन, योग मंडल

याशिवाय या मार्गावर योग दालन, योग मंडल असे विभाग करण्यात आले असून, योग करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Yog Setu Mandovi Panaji

माहिती आणि फायदे

याच ठिकाणी विविध योगासनांची माहिती आणि त्याचे फायदे देखील फलकाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे.

Yog Setu Mandovi Panaji

योग

आंतरराष्ट्रीय योग दिनी योग सेतूचे उद्धाटन झाल्यानंतर योग करताना लहान मुले.

Yog Setu Mandovi Panaji

योग पथ

योग सेतूवरून पुढे आल्यानंतर योग पथ सुरू होतो.

Yog Setu Mandovi Panaji

योग पुतळे

योग पथावर योग करतानाचे विविध पुतळे उभारण्यात आले आहेत.

Yog Setu Mandovi Panaji

मांडवीचा किनारा

मांडवीचा किनारा आणि त्याठिकाणी असणारे हे पुतळे योग करण्यासाठी निश्चित प्रेरणा देतील.

Yog Setu Mandovi Panaji

प्राणायम क्षेत्र

मार्गावर पुढे प्राणायम क्षेत्र असून, येथून भगवान परशुरामाचा भव्य पुतळा दिसतो.

Yog Setu Mandovi Panaji

अष्टांग योग क्षेत्र

त्यापुढे 'अष्टांग योग क्षेत्र' सुरू होते व त्यात अष्टांग योगाची माहिती देण्यात आली आहे.

Yog Setu Mandovi Panaji

अष्टांग योग

अष्टांग योग क्षेत्रात यम, धारणा, प्रत्याहार यासारख्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.

Yog Setu Mandovi Panaji

योग

योगा करत असतानाचा एक पुतळा.

Yog Setu Mandovi Panaji

भगवान परशुरामाचा भव्य पुतळा

याच मार्गावर भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून, तो आकर्षणाचा विषय ठरत आहे.

Lord Parshuram Statue Panaji

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी पाहण्यासाठी