Manish Jadhav
योग हा आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो.
आज (19 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून 'विरासन' करण्याचे काय फायदे आहेत याविषयी जाणून घेणार आहोत...
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज वीरासन करावे.
विरासन शरीराला स्थिरता आणि संतुलन प्रदान करते.
दररोज विरासन केल्यास पायाचे स्नायू मजबूत होतात.
तसेच, थायरॉइड, मधुमेह, अस्थमा, पचनासंबंधी तक्रारी, श्वसनाचे त्रास कमी होण्यास देखील विरासन मदत करते. याशिवाय, विरासन केल्याने फुफ्फुस आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते.