Manish Jadhav
योग हा आपल्या शरीर, मन आणि आत्म्याच्या संतुलनाचा एक सुंदर मार्ग आहे.
विविध योगासनांमध्ये एक विशेष आसन आहे गोमुखासन.
हे आसन केवळ शरीराला ताकद देत नाही, तर मनालाही गहन शांतता प्रदान करते.
या आसनात शरीराची रचना गायीच्या मुखासारखी दिसते.
गाैमुखासन तणावमुक्त आणि शांत जीवनाकडे नेणारा एक प्रभावी उपाय आहे.
हे आसन अनेक आरोग्य समस्या दूर करण्यातही मदत करते.
मधुमेह असलेल्या रुग्णांना गोमुखासन करण्याचा सल्ला दिला जातो.