Manish Jadhav
योग एक जीवनशैली आहे.
आज (18 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून जेवणानंतर कोणती योगासने केली पाहिजे तसेच त्याचे काय फायदे आहेत याविषयी जाणून घेणार आहोत...
जेवणानंतर वज्रासन केले पाहिजे. हे आसन पचन प्रक्रिया सक्रिय करते आणि अन्न जलद पचण्यास मदत करते.
हे आसन पाठीचा कणा लवचिक बनवते आणि चयापचय वाढवते.
बद्ध कोनासन पोटाला चालना देते आणि पचन सुधारते. याशिवाय, हे आसन केल्यास रात्री शांत झोप लागते.
हे आसन सर्व आसनांच्या शेवटी करायचे एक महत्त्वाचे आसन आहे. ते शरीर आणि मनाला पूर्णपणे आराम देते.