गोव्यात मुख्यमंत्री, मंत्री आणि नेत्यांचा 'योग'

Pramod Yadav

आंतरराष्ट्रीय योग दिवस

भारतासह देशभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस (२१ जून) साजरा केला जात आहे.

Goa CM Dr. Pramod Sawant | Dainik Gomantak

मुख्यमंत्री

गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत योगासने केली.

Goa CM Dr. Pramod Sawant | Dainik Gomantak

माविन गुदिन्हो

मुख्यमंत्री यांच्यासह राज्याचे पंचायत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी देखील योगासने केली.

Minister Mauvin Gudhino | Dainik Gomantak

आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी देखील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने केली.

Minister Vishwajit Rane | Dainik Gomantak

राणे

पणजीमधील कम्युनिटी सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री राणे सहभागी झाले होते.

Minister Vishwajit Rane | Dainik Gomantak

सभापती

सभापती रमेश तवडकरांनी काणकोण तालुक्यात आयोजित कार्यक्रमात योग कार्यक्रमात भाग घेतला.

Speaker Ramesh Tawadkar | Dainik Gomantak

कुंडईत कार्यक्रम

पतंजली योग समितीच्या वतीने कुंडईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत सहभागी झाले होते.

Goa CM Dr. Pramod Sawant | Dainik Gomantak