पहिल्यांदाच 'International Trip' ला जाताय? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Puja Bonkile

इंटरनॅशनल ट्रिपला जाण्यापुर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

international trip | Dainik Gomantak

सर्वात पहिले तुमचे बजेट सेट करावे.

Budget | Dainik Gomantak

त्यानंतर बजेटनुसार ठिकाण ठरवावे.

Places | Dainik Gomantak

हॉटेल्सचे प्री-बुकिंग करणे गरजेचे आहे.

Hotel room booking | Dainik Gomantak

बॅग पॅक करताना हवामानुसार करावे.

Bag paking | Dainik Gomantak

तुम्ही जिथे जात आहात तेथील प्रदेशिक भाषेतील काही शब्द शिकून घ्यावे.

Travel Tips | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा