International Purple Fest Goa: गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्पल फेस्टचे उद्घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

पर्पल फेस्टचे दिमाखात उद्घाटन

मुख्यमंत्री प्रमोद सावंत याच्या हस्ते आंतराष्ट्रीय ‘पर्पल फेस्ट’चे दिमाखात उद्‍घाटन, ८ दिवस कार्यक्रमांची मेजवानी

International Purple Fest 2024 | Dainik Gomantak

दिव्यांगजन, तुम्ही देशासाठीही विशेष !

दिव्यांगजन हे देशासाठी विशेष असल्याची टिप्पणी यावेळी मुख्यंमंत्र्यांनी केली .

International Purple Fest 2024 | Dainik Gomantak

दिव्यांगांनी लूटला क्रिकेटचा आनंद

व्हीलचेअर क्रिकेटमध्ये अपील करताना खेळाडू.

International Purple Fest 2024 | Dainik Gomantak

आशेचे पंख

पर्पल फेस्टमुळे आशेचे पंख लाभल्याचे दाखवणारी दिव्यांग सरिता द्विवेदी.

International Purple Fest 2024 | Dainik Gomantak

दिव्यांगाशी मुक्तपणे संवाद

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिव्यांगांशी मुक्तपणे गप्पा मारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

International Purple Fest 2024 | Dainik Gomantak

जगभरातील प्रतिनिधींची मांदिआळी

जगभरातून ८ हजार प्रतिनिधींची उपस्थिती लाभणार.

Purple Fest | Dainik Gomantak

NEXT आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 3000 पेक्षा जास्त धावा करणारे 4 भारतीय

येथे क्लिक करा