भूतान, मंगोलियातील आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची गोव्यात मतदान केंद्रांना भेट

Pramod Yadav

भूतान आणि मंगोलिया

भूतान मंगोलियातील आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे एक शिष्टमंडळ गोव्यात दाखल झाले आहे.

Dainik Gomantak

शिष्टमंडळ

भारतातातील लोकसभा मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी हे शिष्टमंडळ आले आहे.

Dainik Gomantak

बांबोळी केंद्र

शिष्टमंडळाने सकाळी बांबोळी पठारावरील मतदान केंद्रास भेट देऊन माहिती घेतली.

Dainik Gomantak

पर्वरी आणि ताळगाव

तसेच, पर्वरी आणि ताळगाव येथील ग्रीन/इको फ्रेंडली मतदान केंद्राला भेट दिली.

Dainik Gomantak

इको फ्रेंडली

राज्यात विविध ठिकाणी ग्रीन/इको फ्रेंडली मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

Dainik Gomantak

गो ग्रीन

या मतदान केंद्रातून गो ग्रीनसह रिड्युस, रियुज आणि रिसायकलचा संदेश देण्यात आला आहे.

Dainik Gomantak

दोन जागा

गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी मंगळवारी (दि. ०७ मे) रोजी मतदान पार पडले.

Dainik Gomantak
Pallavi Dempo | Dainik Gomantak