Sameer Panditrao
गोवा, कर्नाटक परिसरात अत्यंत प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात.
बेळगावमध्ये हे प्राचीन मंदिर आहे जे अवर्णनीय आहे.
रामलिंगेश्वर स्वामी बेळगावी हे रामतीर्थ मंदिर बेळगावपासून ४० किमी अंतरावर हळासी गावात आहे.
हे मंदिर विजयनगर काळापासून अस्तित्वात आहे असे सांगितले जाते.
हे मंदिर छोट्या तळ्यापाशी वसले आहे.
या मंदिरपर्यंत जाण्यासाठी टेकडी पार करावी लागते.
गोव्यापासून २ तास अंतरावरती हे ठिकाण आहे.
हिरवा डोंगर, निळाशार समुद्र; गोव्याजवळ लपलाय 'हा' अद्भुत किनारा