Sameer Amunekar
थोडं दुध आणि पिंच हळद मिसळून चेहऱ्यावर लावा, ५ मिनिटांनी धुवा.
मधात काही थेंब लिंबाचा रस मिसळा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
काकडी किसून त्याचा रस थेट चेहऱ्यावर लावा, त्वचा थंड आणि ताजेतवाने होईल.
दही आणि बेसन मिसळून पेस्ट तयार करा, १० मिनिटांनी चेहरा धुवा.
एलोवेरा जेल थेट चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मॉइश्चराइज आणि ग्लो होईल.
पिकलेलं केळं चांगला मॅश करून चेहऱ्यावर लावा, त्वचा मऊ होईल.
थोडे नारळाचे तेल चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा, त्वचा नैसर्गिक ग्लो देईल.