चंचलपणा सतावतोय? मनाला 'हे' सांगा; मिळेल संपूर्ण ताबा

Akshata Chhatre

मन: एक शस्त्र

मन हे एक शस्त्र आहे, जे तुमच्या ताब्यात असेल तर कितीही डोंगर सर करता येतात, पण मनावर ताबा मिळवण्यासाठी मोटिव्हेशन हवंच.

inspirational quotes| motivational thoughts | Dainik Gomantak

जग जिंकायचंय?

"जग जिंकायचंय? तर आधी स्वतःवर विजय मिळवा." – आत्मशक्ती हेच खरं यशाचं मूळ आहे.

inspirational quotes| motivational thoughts | Dainik Gomantak

मार्गदर्शक

"शिकण्याची तयारी असेल तर अपयशही शिक्षक ठरतं." – चुका म्हणजे मार्गदर्शक असतात.

inspirational quotes| motivational thoughts | Dainik Gomantak

शांत आणि केंद्रित मन

"मन अस्थिर असेल तर यश सुद्धा मिळत नाही." – शांत आणि केंद्रित मनाचं सामर्थ्य अपरंपार आहे.

inspirational quotes| motivational thoughts | Dainik Gomantak

सातत्य

"दररोज थोडं पुढे जा, पण चालणं थांबवू नका." – सातत्यच मोठं परिवर्तन घडवतं.

inspirational quotes| motivational thoughts | Dainik Gomantak

विचार बदला

"प्रत्येक अडथळा, एक नवीन संधी आहे." – विचार बदला, जग बदलेल.

inspirational quotes| motivational thoughts | Dainik Gomantak
आणखीन बघा