Sameer Panditrao
इराणच्या कतारमधील लष्करी तळावरील हल्ल्यानंतर, अमेरिकेच्या वेगवेगळ्या देशांमधील लष्करी तळांचा मुद्दा चर्चेत आला आहे.
जागतिक व्यवस्थेवर लष्करी प्रभाव राखण्यासाठी अमेरिकेने ८० पेक्षा जास्त देशांमध्ये लष्करी तळ उभे केले आहेत.
या देशांमध्ये ७५० लष्करी तळ उभे केले आहेत.
अमेरिकेचे बाहेर तैनात असलेले सैनिक १,७३,००० आहेत.
जर्मनीत ११९ तळ असून अमेरिकेचे ३३,९४८ सैनिक आहेत.
इटलीत ४४ तळ असून अमेरिकेचे १२,२४७ सैनिक आहेत.
जपानमध्ये १२० तळ असून अमेरिकेचे ५३,७१३ सैनिक आहेत.