Infinix Note 50x 5G: इन्फिनिक्सचा शानदार स्मार्टफोन, जाणून घ्या अफलातून फिचर्स

Manish Jadhav

स्मार्टफोन

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्स भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.

Infinix Note 50x 5G | Dainik Gomantak

Infinix Note 50x 5G

Infinix 27 मार्च 2025 रोजी Infinix Note 50x 5G कंपनी लाँच करणार आहे. आता हा स्मार्टफोन गुगल प्ले कन्सोलवर देखील सूचीबद्ध झाला आहे.

Infinix Note 50x 5G | Dainik Gomantak

सूट

तुम्ही हा इन्फिनिक्स स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकता. कंपनीने Infinix Note 50x 5G साठी वेबसाइटवर एक मायक्रोसाइट लाईव्ह देखील केली आहे. लाँच ऑफरमध्ये कंपनी या फोनवर अनेक प्रकारची सूट देखील देऊ शकते.

Infinix Note 50x 5G | Dainik Gomantak

किंमत

फ्लिपकार्ट हा फोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करेल. कंपनीने त्यांच्या अधिकृत X हँडलद्वारे सांगितले की, ते 12000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केले जाईल. लाँच झाल्यानंतरच तुम्ही ते फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकाल.

Infinix Note 50x 5G | Dainik Gomantak

कलर

इन्फिनिक्स नोट 50एक्स 5जी मध्ये एन्चेंटेड पर्पल आणि टायटॅनियम ग्रे कलरचे ऑप्शनमध्ये उपलब्ध असतील. डिस्प्लेमध्ये आयफोनसारखे डायनॅमिक बार फीचर असणार आहेत. खास गोष्ट म्हणजे कंपनी स्वस्त फोनमध्येही IP64 रेटिंग देणार आहे.

Infinix Note 50x 5G | Dainik Gomantak

कॅमेरा

Infinix Note 50x 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील असेल.

Infinix Note 50x 5G | Dainik Gomantak
आणखी बघा