Puja Bonkile
मार्केटमध्ये कुकिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
सहसा लोक कुकिंगसाठी गॅस स्टो वापरतात.
पण अनेक घरांमध्ये इंडेक्शन वापरतात.
पण या दोघांमध्ये फायदेशीर काय आहे हे जाणून घेऊया.
दिवसेंदिवस गॅस म्हणजेच एलपीजी गॅसची किंमत वाढत चालली आहे.
दुसरीकडे इंडक्शेन चांगला पर्याय आहे पण विजबील जास्त येऊ शकते.
दोघांचे फायदे आणि नुकसान आहेत.आपल्या बजेटनुसार तुम्ही वापरू शकता.