शांततेच्या शोधात सानिया मिर्झा गोव्यात

Pramod Yadav

पोस्ट चर्चेत

सानिया मिर्झाने अलिकडेच तिने गोव्यातून एक पोस्ट शेअर केली असून, तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Sania Mirza In Goa | Dainik Gomantak

सुंदर फोटो

सानिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे.

Sania Mirza In Goa | Dainik Gomantak

कॅप्शन चर्चेत

या फोटोसोबत सानिया मिर्झाने दिलेले कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

Sania Mirza In Goa | Dainik Gomantak

फाईंडिंग पीस

सानियाने या फोटोसोबत एक सुंदर कॅप्शन सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यात त्यांनी फाईंडिंग पीस इन सिम्पलीसिटी ऑफ व्हाईट लिहिले.

Sania Mirza In Goa | Dainik Gomantak

ॲड शूट

सानिया मिर्झा सध्या गोव्यात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झा एका ॲड शूटसाठी गोव्यात गेली आहे. 

Sania Mirza In Goa | Dainik Gomantak

शोएब मलिक

शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झा आपल्या मुलासह भारतात परतली.

Sania Mirza In Goa | Dainik Gomantak

14 वर्षांनंतर घटस्फोट

सानिया मिर्झाने 2010 मध्ये शोएब मलिकशी लग्न केले होते. आता तब्बल 14 वर्षांनंतर त्यांचे नाते तुटले आहे.

Sania Mirza In Goa | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak