South Goa: देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार धेंपेंचा पराभव

Pramod Yadav

धेंपेंचा पराभव

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक असलेल्या पल्लवी धेंपे यांचा दक्षिण गोव्यातून पराभव झाला आहे.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

प्रतिष्ठेची लढत

भाजपने पहिल्यांदाच गोव्यात महिला उमेदवार देऊन ही लढत प्रतिष्ठेची केली होती.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

भाजपला विश्वास

धेंपे गोव्यातील नामांकित घरातील असल्याने त्यांचा विजय सोपा होईल असा विश्वास भाजपला होता.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

विरियातो विजयी

मात्र, काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांना त्यांचा 14,216 मतांनी पराभव केला आहे.

Viriato Fernandes | Dainik Gomantak

मोदींची सभा

धेंपेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेत सभा घेतली होती.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

श्रीमंत उमेदवार

धेंपे भारतातील एक श्रीमंत उमेदवार असून, त्यांच्याकडे स्वत: (255.44 कोटी) व पती (994.83 कोटी) अशी मिळून 1250 कोटींची संपत्ती आहे.

Pallavi Dempo | Dainik Gomantak
Dainik Gomantak