Goa Police: गोवा पोलिसांचे ऑपरेशन 'राखण'

Pramod Yadav

'ऑपरेशन राखण'

गोवा पोलिसांच्या वतीने गेल्या सहा दिवसांपासून उत्तर गोव्यात ऑपरेशन राखण राबवले जात आहे.

Goa Police | Dainik Gomantak

पोलिस तैनात

उत्तर गोवा पोलिसांनी हद्दीतील विविध भागात पोलिस तैनात केले आहेत.

Goa Police | Dainik Gomantak

बंदोबस्त

रात्रीच्या वेळेस राज्यात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिस बंदोबस्त करत आहेत.

Goa Police | Dainik Gomantak

चौकशी आणि तपासणी

पोलिस संशयित वाहन आणि लोकांची कसून चौकशी आणि तपासणी करतायेत.

Goa Police | Dainik Gomantak

सहा दिवस

गेल्या सहा दिवसांपासून उत्तर गोव्यातील पोलिस ऑपरेशन राखण राबवत आहेत.

Goa Police | Dainik Gomantak

चोरी, घरफोडी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास चोरी, घरफोडीच्या घटना घडत आहेत.

Goa Police | Dainik Gomantak

मंदिरात चोरी

याशिवाय मंदिरात देखील चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

Goa Police | Dainik Gomantak

'राखण'

याच पार्श्वभूमीवर उत्तर गोवा पोलिसांनी रात्रीच्या सुमारास ऑपरेशन राखण राबवले जात आहेत.

Goa Police | Dainik Gomantak