Manish Jadhav
भारतात अनेक प्रसिद्ध उद्याने (पार्क्स) आहेत, जी त्यांच्या सौंदर्यासाठी, ऐतिहासिक महत्त्वासाठी आणि जैवविविधतेसाठी ओळखली जातात. आज (24 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून अशाच काही 7 राष्ट्रीय उद्यांनाविषयी जाणून घेणार आहोत.
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड): भारतातील हे पहिले राष्ट्रीय उद्यान असून वाघांसाठी प्रसिद्ध आहे.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (आसाम): एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध.
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (पश्चिम बंगाल): रॉयल बंगाल टायगर आणि मॅंग्रोव्ह जंगलासाठी प्रसिद्ध आहे.
रणथंबोर राष्ट्रीय उद्यान (राजस्थान): वाघांच्या संख्येसाठी प्रसिद्ध.
कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश): रणथंबोरप्रमाणे मध्यप्रदेशातील हे उद्यानही वाघांसाठी प्रसिद्ध आहे.
गिरी राष्ट्रीय उद्यान (गुजरात): हे आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध.