रत्नागिरीत जन्मलेला दाऊद इब्राहिम International Gangster कसा झाला?

दैनिक गोमन्तक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dawood Ibrahim

कराची

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dawood Ibrahim

पाकिस्तान

पाकिस्तानमधील सरकारने दाऊद आपल्या देशात नसल्याचे अनेकदा नाकारले आहे.

Dawood Ibrahim

रत्नागिरी

दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म डिसेंबर १९५५ मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस हवालदार होते. नंतर दाऊद इब्राहिमचे कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झाले.

Dawood Ibrahim

हाजी मस्तान गँग

70 च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे नाव वेगाने वाढू लागले. पूर्वी तो हाजी मस्तान गँगमध्ये काम करायचा. तिथे राहत असताना त्याचा प्रभाव वाढू लागला. लोक त्याच्या टोळीला डी-कंपनी म्हणू लागले आणि तो त्याचा प्रमुख मानला जाऊ लागला.

Dawood Ibrahim | Dainik Gomantak

विषप्रयोग

दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याच्या माहीतीनंतर सोशल मिडियावर मोठ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Goa दोन वेळा का साजरा करतो स्वातंत्र्यदिन?

Goa | Dainik Gomantak
अजून पाहण्यासाठी