Sameer Panditrao
२९ मार्च १९७१ रोजी निस्तर ही नौका बांधण्यात आली होती. भारत-पाकिस्तान युद्धामध्ये या नौकेने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
भारत-पाकिस्तान युद्धामध्ये या नौकेने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
विशाखापट्टणम येथे आलेल्या गाझी ही पाकिस्तानची पाणबुडी शोधण्यामध्येही ही नौका महत्त्वपूर्ण ठरली होती.
खोल समुद्रातील बचावकार्य व नवी प्रणाली यांचा समावेश करण्यात आलेली निस्तर ही अद्ययावत नौका आहे.
भारतीय नौदलाला वैभवशाली इतिहास आहे. निस्तरमुळे हा इतिहास आणखी गौरवपूर्ण होणार आहे.
निस्तर ही नौका याआधी १९८९मध्ये सेवेतून निवृत्त झाली होती. त्यावेळी त्या नौकेचे वजन ८०० टन होते.
आता नव्याने दाखल झालेल्या नौकेचे वजन १० हजार ५०० टन असून, १२० मीटर लांब आहे.