गोमन्तक डिजिटल टीम
भारतात लवकरच पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे.
येत्या डिसेंबर महिन्यांपासून हायड्रोजन ट्रेनचे ट्रायल होणार आहे
भारताने साल 2030 पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जन करण्याचे ध्येय ठेवले आहे.
ही ट्रेन ऊर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहे. डिझेल, वीजेच्या ऐवजी ही ट्रेन हायड्रोजन वायूवर वीज तयार करेल
हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या केमिकल कॉम्बिनेशनमधून वीज तयार केली जाणार आहे.यातून एकमेव बाय प्रोडक्ट म्हणून पाणी आणि वाफ तयार केली जाईल
या ट्रेनमुळे डिझेल इंजिनाच्या तुलनेत 60 टक्के कमी ध्वनी प्रदुषण होईल
या ट्रेनचा कमाल वेग दर ताशी 140 किमी इतका असणार आहे.