Pramod Yadav
गोव्यात भारतीय ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जुने सचिवालय तसेच, साखळी येथील निवास्थानी भारतीय ध्वज फडकवला.
गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकरांनी विधानभवन अवारात ध्वजारोहण केले.
गोव्याचे साईओ आयएएस रमेश वर्मा यांनी देखील ध्वजारोहण करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश भरत देशपांडे यांनी ध्वजारोहण केले.
डिचोलीत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी ध्वजारोहण केले.
राज्याचे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी देखील भारतीय ध्वज फडकवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.