वास्कोत दामबाबाचा सप्ताह उत्साहात, पाहा खास फोटो

Pramod Yadav

श्री दामोदर भजनी सप्ताह

वास्कोचे ग्रामदैवत श्री दामोदर भजनी सप्ताहाला शनिवार 10 रोजी दुपारी 12:30 वाजता सुरुवात झाली.

Shree Damodar Bhajani Saptah | Instagram

श्रीफळ अर्पण

श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांच्या हस्ते श्री दामोदर देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर सप्ताहास सुरुवात झाली.

Shree Damodar Bhajani Saptah | Instagram

अखंड भजन

अशोक मांद्रेकर यांच्या गायनाने २४ तासांचा अखंड भजनी सप्ताहास प्रारंभ झाला. पारसमितीतर्फे श्रीचरणी श्रीफळ अर्पण केले.

Shree Damodar Bhajani Saptah | Instagram

पार मिरवणूक

संध्याकाळी ६ वाजल्यापासून दिंडीच्या गजरात पार मिरवणुका मंदिराकडे निघाल्या. 

Shree Damodar Bhajani Saptah | Instagram

गायन मैफली

प्रत्येक पार समितीतर्फे आयोजित गायन मैफली रंगल्या. नटराज थिएटर, वास्को टुरिस्ट टॅक्सी स्टॅण्ड, मुरगाव पालिके समोर गायन मैफली पार पडल्या.

Shree Damodar Bhajani Saptah | Instagram

श्रीफळ विसर्जन

अरबी समुद्रात श्रीफळ विसर्जन आणि त्यानंतर दामोदर मंदिरात गोपाळकाला होऊन सप्ताहाची सांगता झाली.

Shree Damodar Bhajani Saptah | Instagram

शेकडो भाविक

श्रीफळ विसर्जन मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. 

Shree Damodar Bhajani Saptah | Instagram
आणखी पाहण्यासाठी