भारतीय टॉयलेटचा वापर केल्यास होते नॉर्मल डिलिव्हरी; वाचा

Akshata Chhatre

नैसर्गिक प्रसूती

वेळेत तयारी केल्यास नैसर्गिक प्रसूतीची शक्यता वाढते

Indian toilet normal delivery | Dainik Gomantak

पेल्विक स्नायू

भारतीय शौचालयामुळे पेल्विक स्नायूंना आराम मिळतो व बाळाचे डोके खाली सरकण्यास मदत होते

Indian toilet normal delivery | Dainik Gomantak

भारतीय शौचालय

तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी मनाई न केल्यासच भारतीय शौचालय वापर करा

Indian toilet normal delivery | Dainik Gomantak

आहार

साखर, चरबी आणि जास्त कार्ब्स टाळा; पोषणमूल्यांनी भरपूर आहार घ्या

Indian toilet normal delivery | Dainik Gomantak

व्यायाम

नववा महिना येईपर्यंत थांबू नका; चालणे आणि हलके व्यायाम लवकर सुरू करा

Indian toilet normal delivery | Dainik Gomantak

सल्ला घ्या

शरीरावर विश्वास ठेवा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य सवयी अंगीकारा

Indian toilet normal delivery | Dainik Gomantak
आणखीन बघा