भारताकडून 2023 वर्षात वनडेत 'या' 6 खेळाडूंनी ठोकले शतक

Pranali Kodre

2023

भारतीय संघाचे 2023 मधील सर्व वनडे सामने खेळून झाले आहेत. भारताकडून यावर्षात 6 खेळाडूंनी शतके केली.

Shubman Gill - Rohit Sharma | X/BCCI

2023 मधील भारताचे वनडेतील शतकवीर

2023 वर्षात भारताकडून वनडेमध्ये शतक करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

KL Rahul - Shreyas Iyer | X/BCCI

विराट कोहली

2023 वर्षात भारताकडून वनडे सर्वाधिक शतके विराट कोहलीने केली. त्याने या वर्षात 27 वनडे सामन्यांतील 24 डावा खेळताना 6 शतके केली.

Virat Kohli

शुभमन गिल

शुभमन गिलने 2023 वर्षात भारताकडून 29 वनडे सामन्यांमधील 29 डावात फलंदाजी करताना 5 शतके केली.

Shubman Gill | X/BCCI

श्रेयस अय्यर

भारताकडून श्रेयस अय्यरने 2023 वर्षात 20 वनडे सामन्यांतील 19 डावात फलंदाजी करताना 3 शतके केली.

Shreyas Iyer | X/BCCI

केएल राहुल

भारताकडून केएल राहुलने 2023 वर्षात 27 वनडे सामन्यांतील 24 डावात फलंदाजी करताना 2 शतके केली.

KL Rahul

रोहित शर्मा

भारताचा कर्णधार रोहित शर्माने 2023 वर्षात भारताकडून वनडेत 27 सामन्यांतील 26 डावात फलंदाजी करताना 2 शतके ठोकली.

Rohit Sharma

संजू सॅमसन

भारताकडून 2023 वर्षात वनडेमध्ये संजू सॅमननेही 5 सामने खेळले असून एक शतक झळकावले.

Sanju Samson | X/BCCI

बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे नक्की काय?

South Africa vs India