2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेल्या 'या' 5 रेसिपी

Manish Jadhav

रेसिपी

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात सर्व काही शक्य झालं आहे. गुगलवर लगेच माहिती उपलब्ध होते. अनेक जण गुगलवर सर्च करुन रेसीपीबद्दल जाणून घेतात.

रेसिपी | Dainik Gomantak

यादी

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुगलने 2024 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या रेसिपीजची यादी प्रसिद्ध केली आहे. चला मग सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या पाच रेसिपीबद्दल जाणून घेऊया...

रेसिपी | Dainik Gomantak

मार्टिन ड्रिंक

मार्टिन ड्रिंग हे एक प्रकारचे कॉकटेल पेय आहे. जे गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च केले गेले.

मार्टिन ड्रिंक | Dainik Gomantak

आंब्याचे लोणचे

आंब्याचे लोणचे भारतात प्रत्येक घरात बनवले जाते, ज्यामध्ये कच्चा आंबा आणि विविध मसाले वापरले जातात. अंब्याच्या लोणच्याची रेसिपी गुगलवर सर्च करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आंब्याचे लोणचे | Dainik Gomantak

धनिया पंजिरी

धनिया पंजिरी हा जन्माष्टमीला बनवला जाणारा खास प्रकारचा प्रसाद आहे. धनिया घालून तुपात तळून ते तयार केले जाते. गुगलवर सर्च करण्यात धनिया पंजिरीची रेसिपी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

धनिया पंजिरी | Dainik Gomantak

उगादी पचडी

उगादी पचडी ही दक्षिण भारतातील प्रमुख सण उगादीवर बनवलेली पारंपारिक चटणी आहे. गुगलवर सर्च करण्यात उगादी पचडी चौथ्या क्रमांकावर आहे.

उगादी पचडी | Dainik Gomantak

चरणामृत

चरणामृत हे देवाच्या चरणांचे अमृत आहे, जे तुळशीच्या पानांचे मिश्रण करून तयार केले जाते. ते प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते. गुगलवर सर्च करण्यात चरणामृत चौथ्या क्रमांकावर आहे.

चरणामृत | Dainik Gomantak

इमा दत्शी

इमा दत्शी ही भूतानची राष्ट्रीय डिश आहे. हा एक प्रकारचा स्टू आहे, जो गरम मिरची आणि चीजपासून बनवला जातो.

इमा दत्शी | Dainik Gomantak
आणखी बघा