बॅडमिंटनस्टार सायना गोव्यात करतेय काय?

Pramod Yadav

सायना नेहवाल

बॅडमिंटनस्टार सायना नेहवालचने अलिकडेच गोव्यात हजेरी लावली होती.

Saina Nehwal In Goa

कार्यक्रम

सायना नेहवाल एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोव्यात आली होती.

Saina Nehwal

सायना गोव्यात

प्रेरणादायी संभाषण असलेल्या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी सायना गोव्यात आली होती, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Saina Nehwal

फोटो

सायनाने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परिधान केलेल्या वेशात इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

Saina Nehwal

सुंदर ड्रेस

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सायना अतिशय सुंदर दिसत आहे.

Saina Nehwal

हरियाणातील जन्म

सायनाचा 17 मार्च 1990 रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यात जन्म झाला.

Saina Nehwal

24 जेतेपदे

सायनाने आतापर्यंत एकूण 24 आंतरराष्ट्रीय जेतेपदे आपल्या नावावर केली आहेत.

Saina Nehwal
Goa Night Life | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी