गोमन्तक डिजिटल टीम
भारतामध्ये २६ जुलै रोजी कारगिल दिवस घोषित केला आहे. यादिवशी शेकडो भारतीय बलिदान दिलेल्या जवानांना नमन करतात.
कारगिल युद्धाला आज २५ वर्ष पुर्ण होत आहेत. या युद्धाची सांगता २६ जुलै १९९९ ला झाली होती.
कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९च्या उन्हाळ्यात लढले गेलेले युद्ध होते.
कारगिल युद्धामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी ते अवघ्या २४ वर्षाचे होते.
भारत मातेचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धादरम्यान अतुलनीय धैर्याने लढा दिला.
कारगिल युद्धात बलिदान गेल्याल्या जवानांची आठवण म्हणून कारगिल युद्ध स्मारक तयार करण्यात आले आहे.
भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सैन्याला जशास तसे उत्तर देत विजय मिळवला व कारगील युद्ध संपले.