Indian Army Day: जाणून घ्या सैन्य दिवसाचे महत्व

Puja Bonkile

भारतात दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा केल जातो.

Indian Army Day 2022 | Dainik Gomantak

फील्ड मार्शल केएम करिअप्पा 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख बनले होते.

Indian Army Day 2022 | Dainik Gomantak

भारताच्या इतिहासातील ही सर्वात महत्वाची घटना मनाली जाते.

Indian Army Day 2022 | Dainik Gomantak

भारतीय लष्कराची जगातील प्रमुख बलाढ्य लष्करांमध्ये गणना केली जाते.

Indian Army Day 2022 | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.