Made In India... 60 वर्षांचा मिलिंद सोमण गोव्याच्या रस्त्यावर धावतो तेव्हा...

Pramod Yadav

मिलिंद सोमण

अभिनेता, मॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण नेहमीच या न त्या कारणाने कायम चर्चेत असतो.

Milind Soman

फिटनेस आयकॉन

फिटनेसला प्राधान्य देणारा मिलिंद सोमणने अलिकडेच गोव्यातील मॅरेथॉनमध्ये धावताना दिसला.

Milind Soman

आरजी मॅरेथॉन

गोव्यात दरवर्षी आयोजित होणाऱ्या आरजी मॅरेथॉन स्पर्धेत मिलिंद सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Milind Soman

सोमण धावले

मिलिंद सोमण मॅरेथॉनमध्ये सहभागी होत गोव्यातील रस्त्यावरुन धावताना दिसले.

Milind Soman

स्पर्धकांचा उत्साह

सोमण यांनी स्पर्धेतील सहभागी धावपट्टूंना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढवला.

Milind Soman

साठीतही फिट

१९६५ साली जन्म झालेले मिलिंद सोमण वयाच्या साठीत देखील फिट आणि फाईन आहेत.

Milind Soman

फोटो व्हायरल

मिलिंद सोमण यांनी स्पर्धेत सहभाग घेत स्पर्धेकांचा उत्साह वाढवला, मॅरेथॉनचे फोटो सोमण यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Milind Soman
आणखी पाहण्यासाठी