IND vs ENG: पाच वर्षांनी कॅप्टनकूलच्या शहरात कसोटी सामना, पाहा आत्तापर्यंतचे निकाल

Pranali Kodre

भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड संघात 23 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान कसोटी मालिकेतील चौथा सामना होणार आहे.

India vs England | PTI

रांचीमध्ये सामना

हा सामना रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

England Team | PTI

दोन सामने

या स्टेडियमवर आत्तापर्यंत 2 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीय संघ खेळला आहे.

Team India | PTI

पहिला सामना

भारताने रांचीमध्ये पहिला कसोटी सामना मार्च 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

Team India | X/BCCI

निकाल

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेला हा रांचीतील कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.

Cheteshwar Pujara - Wriddhiman Saha | X/BCCI

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने दुसरा कसोटी सामना रांचीमध्ये खेळला होता.

India vs England Ranchi Test | X/ICC

भारताचा मोठा विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 202 धावांनी मोठा विजय मिळवला होता.

Team India | X/ICC

तिसरा सामना

आता रांचीमध्ये भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तिसरा सामना खेळणार आहे.

Team India | X/ICC

Men's T20I मध्ये सर्वात कमी सामन्यात 100 विकेट्स घेणारे 5 गोलंदाज

Wanindu Hasaranga | X/ICC
आणखी बघण्यासाठी