भारत-अफगाणिस्तान संघात होणारी T20I मालिका कुठे अन् केव्हा पाहाणार?

Pranali Kodre

भारत विरुद्ध अफगाणिस्तान

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात 11 जानेवारी 2024 पासून तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होत आहे.

India vs Afghanistan | X/BCCI

पहिला सामना

या मालिकेतील पहिला टी20 सामना मोहालीत 11 जानेवारीला रंगणार आहे.

Rohit Sharma - Rohul Dravid | PTI

दुसरा सामना

त्यानंतर दुसरा टी20 सामना 14 जानेवारी रोजी इंदूरला होणार आहे.

Afghanistan | PTI

तिसरा सामना

तिसरा टी20 सामना 17 जानेवारी रोजी बंगळुरूला होणार आहे.

India vs Afghanistan | X/ICC

वेळ

या तिन्ही टी20 सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरुवात होणार आहे.

Mohammad Nabi | PTI

थेट प्रक्षेपण

या मालकेतील सामने दुरदर्शनवर स्पोट्स 18 चॅनेलवर लाईव्ह पाहाता येणार आहे.

Team India | PTI

ऑनलाईन स्ट्रिमिंग

तसेच या मालिकेतील तिन्ही टी20 सामन्यांचे ऑनलाईन स्ट्रिमिंग जिओ सिनेमा या ऍप व वेबसाईटवर होणार आहे.

Rohit Sharma | PTI

Ranji Trophy मध्ये सर्वात वेगवान शतक करणारे क्रिकेटर

Rishabh Pant | X/BCCI
आणखी बघण्यासाठी