Team India ने कसोटीत सर्वाधिक धावांच्या फरकाने जिंकलेले 5 सामने

Pranali Kodre

भारत विरुद्ध इंग्लंड

भारतीय संघ 15 ते 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला.

Team India | ANI

भारताचा विजय

भारतीय क्रिकेट संघाने .राजकोटला झालेला हा सामना तब्बल 434 धावांनी जिंकला.

Team India | ANI

सर्वात मोठा विजय

त्यामुळे हा भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला.

Team India | AFP

दुसरा मोठा विजय

यापूर्वी भारताने मुंबईत 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत 372 धावांनी विजय मिळवला होता.

Team India | X

तिसरा मोठा विजय

भारताने कसोटीत धावांच्या फरकाने मिळवलेल्या सर्वात मोठ्या विजयांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर 2015 मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दिल्ली कसोटी आहे. त्या सामन्यात भारताने 337 धावांनी विजय मिळवला होता.

Team India | X

चौथा मोठा विजय

चौथ्या क्रमांकावर 2016 साली भारताने न्यूझीलंडविरुद्ध इंदूर कसोटीत 321 धावांनी मिळवलेला विजय आहे.

Team India | X

पाचवा मोठा विजय

तसेच पाचव्या क्रमांकावर भारताने 2008 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत 320 धावांनी मिळवलेला विजय आहे.

Team India | X/ICC

कसोटीत एकाच डावात सर्वाधिक सिक्स मारणारे क्रिकेटर

Yashasvi Jaiswal | ANI
आणखी बघण्यासाठी