Sameer Panditrao
भारत, पाकिस्तान सीमा कायमच तणावाचे केंद्रबिंदू राहिली आहे.
1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर निश्चित करण्यातया सीमारेषेला रॅडक्लिफ लाईन (Radcliffe Line) म्हणतात.
ऑपरेशन सिंदुरनंतर या सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे आणि भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.
जाणून घेऊ सीमेवरती कोणती भारतीय राज्ये आणि पाकिस्तानी प्रांत येतात.
भारत पाक सीमेवर पंजाब, राजस्थान, गुजरात, जम्मू- काश्मीर ही चार राज्ये येतात.
सिंध, पंजाब, बलुचिस्तान हे तीन पाकिस्तानी प्रांत येतात.
सोबत भारतातील लडाख हा केंद्रशासित प्रदेशही सीमारेषेला लागून आहे.