Cheetah In India: भारतात सध्या किती चित्ते आहेत? इथे जन्मलेले किती? वाचा आकडेवारी..

Sameer Panditrao

बोट्सवाना

यंदाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत बोट्सवानातून ८ ते १० चित्त्यांचा एक गट भारतात आणला जाणार असून, त्याबाबत काही आफ्रिकन देशांसोबत चर्चा सुरू आहे.

Cheetah import in India | Cheetah born in India | Dainik Gomantak

नामिबिया

हे चित्ते कदाचित नामिबियातूनही येऊ शकतात, असेही सांगण्यात येत असून, नामिबियाने यापूर्वी भारताला वन्यप्राणी पुरवले आहेत.

Cheetah import in India | Cheetah born in India | Dainik Gomantak

चित्ता

चित्ता भारतात सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी झाला असून, पहिल्यांदाच एक महत्त्वाचा प्राणी एका खंडातून दुसऱ्या खंडात आला.

Cheetah import in India | Cheetah born in India | Dainik Gomantak

कुनो

सप्टेंबर २०२२ मध्ये आलेल्या पहिल्या 8 चित्त्यांना कुनो उद्यानात सोडल्यानंतर, फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या १२ चित्त्यांमुळे त्यांची संख्या वाढली.

Cheetah import in India | Cheetah born in India | Dainik Gomantak

प्रजनन

यानंतर त्यांनी येथे अनेक वेळा प्रजनन केले असून, हे भारतातील परिस्थितीशी चांगले जुळवून घेण्याचे पुरावे आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Cheetah import in India | Cheetah born in India | Dainik Gomantak

भारतात जन्मलेले

सध्या एकूण २७ चित्ते आहेत, त्यापैकी १६ भारतात जन्मलेले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

Cheetah import in India | Cheetah born in India | Dainik Gomantak

जगण्याचा दर

कुनोमधील पिल्लांचा जगण्याचा दर ६१ टक्क्यांहून अधिक असून, तो जागतिक पातळीवरील सरासरी ४० टक्क्यांपेक्षा खूपच जास्त आहे.

Cheetah import in India | Cheetah born in India | Dainik Gomantak

माणसाने पहिल्यांदा काय शिजवलं?

Cooking History