Sameer Amunekar
भारतातील सर्वात आधी सूर्य उगवणारे गाव म्हणजे डोंग हे अरुणाचल प्रदेशातील गाव आहे.
भारतात सूर्य सर्वात आधी याच ठिकाणी उगवतो, साधारणतः सकाळी ४:३० ते ५:०० वाजता.
हे गाव भारत-चीन-म्यानमार सीमेच्या त्रिसंधीजवळ वसलेले आहे.
डोंग गाव सुमारे 1,240 मीटर उंचीवर आहे, त्यामुळे सूर्योदय लवकर दिसतो.
देशभरातून पर्यटक येथे भारताचा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी येतात.
इथे लोहित नदी वाहते आणि परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे.