Sameer Amunekar
कोकणातील सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक अतिशय निसर्गरम्य आणि सांस्कृतिक वारसा असलेलं ठिकाण आहे.
१७व्या शतकातील हा राजवाडा भव्य आणि ऐतिहासिक आहे. येथे गंजिफा चित्रकला, लाकडी खेळणी आणि पारंपरिक हस्तकला पाहायला मिळते.
शहराच्या मध्यभागी असलेला हा तलाव संध्याकाळी फिरण्यासाठी सुंदर ठिकाण आहे. तलावाभोवती लाइटिंग आणि बोटिंगचीही सुविधा आहे.
सावंतवाडीजवळचं सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन. धबधबे, धुकं, आणि हिरवळ – पावसाळ्यात याचं सौंदर्य अवर्णनीय असतं.
निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग! विविध प्रकारच्या फुलपाखरांचा थवा येथे दिसतो.
सावंतवाडीपासून अवघ्या 25-30 किमीवर. स्वच्छ, शांत समुद्रकिनारा आणि जुनं दीपगृह फोटोसाठी उत्तम स्पॉट आहे.
हिरवीगार शेती, नारळाच्या झाडांच्या रांगा आणि कोकणी संस्कृतीचा खरा अनुभव. होमस्टे आणि ग्रामभोजनासाठी आदर्श ठिकाण.