Sameer Panditrao
भारत इंग्लंड सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे.
सामना जिंकायला इंग्लंडला ३५ धावा पाहिजेत.
तर भारताला जिंकण्यासाठी ४ विकेट्स हव्या आहेत.
हॅरी ब्रुकने या डावात केलेल्या शतकी खेळीने इरफान पठाण प्रभावित झाला आहे.
त्याने सोशल मीडियावर या खेळीची कौतुक करणारी पोस्ट टाकली आहे.
तो म्हणतो की ब्रूकची ही खेळी आदर मिळवणारी आहे.
हॅरी ब्रुकने ९८ चेंडूत १११ धावा केल्या.