Hydrogen Train: भारतीय रेल्वेची 'कमाल'; बनवली हायड्रोजन ट्रेन

Manish Jadhav

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वेने नवा टप्पा गाठला आहे. भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन विकसित केली आहे.

Hydrogen Train | Dainik Gomantak

हायड्रोजन इंधन

भारतीय रेल्वेने विकसित केलेले हायड्रोजन इंधनावर चालणारे रेल्वे इंजिन हे जगातील सर्वात जास्त हॉर्स पॉवरचे इंजिन आहे.

Hydrogen Train | Dainik Gomantak

जगात फक्त 4 देश

जगात फक्त 4 देश असे ट्रेन इंजिन बनवतात. ते देखील 500 ते 600 हॉर्सपॉवर दरम्यान इंजिन तयार करतात.

Hydrogen Train | Dainik Gomantak

स्वदेशी तंत्रज्ञान

भारतीय रेल्वेने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेल्या इंजिनची क्षमता 1200 अश्वशक्ती आहे.

Hydrogen Train | Dainik Gomantak

पहिली चाचणी

या इंजिनची पहिली चाचणी हरियाणाच्या जिंद-सोनीपत मार्गावर होईल.

Hydrogen Train | Dainik Gomantak

बजेट

रेल्वे मंत्रालयाने 2023-24 या आर्थिक वर्षात 35 हायड्रोजन इंधन सेल गाड्या विकसित करण्यासाठी 2800 कोटी रुपयांचे बजेट वाटप केले होते.

Hydrogen Train | Dainik Gomantak
आणखी बघा