समुद्रात 6000 मीटर खोल जाणं होणार सोपं! भारतानं विकसित केलं 'हे' प्रोडक्ट

Manish Jadhav

भारत

टेक्नोलॉजीच्या बाबतीत भारत वेगाने प्रगती करत आहे.

Human Submersible

स्वदेशी टेक्नॉलॉजी

ह्यूमन अंडरवाटर सबमर्सिबल पूर्णपणे भारतात डिझाइन करण्यात आले आहे. यावरुन विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची स्वावलंबीता दिसून येते.

Human Submersible

ह्यूमन अंडरवाटर सबमर्सिबल

ह्यूमन अंडरवाटर सबमर्सिबल पूर्णपणे भारतात डिझाइन करण्यात आली आहे. यावरुन विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची स्वावलंबीता दिसून येते.

Human Submersible

माहिती

आज (24 जानेवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून ह्यूमन अंडरवाटर सबमर्सिबलबद्दल जाणून घेणार आहोत...

Human Submersible

मानवी वाहन

अर्थ आणि सायन्स मिनिस्टर जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ह्यूमन अंडरवाटर सबमर्सिबल हे खोल समुद्रात चालणारे मानवी वाहन आहे.

Human Submersible

डीप ओशन मिशन

डीप ओशन मिशन अंतर्गत, ते समुद्रात 500 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते. पुढील वर्षीपर्यंत ते 6000 मीटर खोलीपर्यंत नेण्याचे प्रयत्न केले जातील, असेही मंत्रिमहोदयांनी सांगितले.

Human Submersible

उद्दिष्ट

जितेंद्र सिंह यांच्या मते, यावर्षी ही सबमर्सिबल 500 मीटर खोलीवर काम करेल. पण येत्या 2026 मध्ये ते 6,000 मीटर खोलीपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.

Human Submersible

ब्लू इकॉनॉमी

डीप ओशन मिशनचा उद्देश भारताच्या ब्लू इकॉनॉमीला बळकटी देणे हा आहे. तसेच, खोल समुद्रात खनिजे, धातू आणि अज्ञात सागरी जैवविविधतेचे अधिकाधिक स्रोत शोधणे हे उद्धिष्ट आहे.

Human Submersible
आणखी बघा