तिरंग्यावरील अशोक चक्र अन् निळ्या रंगामागील रहस्य

Puja Bonkile

आज संपुर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगात रंगला आहे.

independence day 2023 | Dainik Gomantak

तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे

हा तिरंगा विविधतेत एकता दर्शवतो.

या तिरंग्यामध्ये अशोक चक्राला देखील खास महत्व आहे.

सम्राट अशोकाने वाराणसीतील सारनाथ येथे अशोक चक्राची स्थापना केली होती.

अशोक चक्रचा निळा रंग हा आकाश आणि महासागर, सत्याचे प्रतीक आहे

अशोक चक्रामधील २४ रेषा मानवाच्या २४ गुणांचे प्रतिनिधित्व करतात.

स्वातंत्र्यापूर्वी तिरंग्यात चरखा होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Health Care | Dainik Gomatnak
येथे क्लिक करा