Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये हिटमॅनच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Manish Jadhav

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जीवाचं रान करत आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रोहित शर्मा

तत्पूर्वी, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला.

Rohit Sharma | Dainik Gomantak

मोठ्या खेळीची अपेक्षा

टीम इंडियाला फायनल सामन्यात रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पण त्याआधी भारतीय कर्णधाराने असे काही केले की त्याचे नाव सर्वाधिक टॉस हरणाऱ्या कर्णधाराच्या लिस्टमध्ये नोंदवले गेले.

Rohit Sharma | Dainik Gomantak

टॉस हरला

रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग टॉस हरणाऱ्या कर्णधाराच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह, रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग टॉस हरण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली.

Rohit Sharma | Dainik Gomantak

सर्वाधिक वेळा टॉस हरला

रोहितने टॉस गमावलेला हा सलग 12 वा एकदिवसीय सामना आहे. अशा प्रकारे त्याने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराची बरोबरी केली. 1999 च्या सुमारास लारा सलग 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस हरला होता.

Rohit Sharma | Dainik Gomantak
आणखी बघा