Puja Bonkile
मुलांची उंची वाढवण्यासाठी पुढील सुपरफुड मदत करू शकतात.
नियमितपणे दुध पिल्याने मुलांची उंची वाढते.
अंडी खाल्ल्याने उंची वाढण्यास मदत मिळते.
पालेभाज्या खाल्ल्याने उंची वाढण्यास मदत मिळते.
सुकामेवा खाणे आरोग्यासह उंचीसाठी देखील फायदेशीर ठरते.
मुलांच्या आहारात फळांचा देखील समावेश करावा.