Sameer Amunekar
उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. उष्णतेचा परिणाम शरीरावर जास्त होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक व्यायाम निवडावा लागतो.
सूर्यनमस्कार, प्राणायाम, भुजंगासन यांसारखी हलकी आणि शारीरिक ताण न आणणारी आसने.
शरीराला थंडावा देणारा एक उत्तम व्यायाम.
हलके कार्डिओ वर्कआउट्स करा जसे की वॉकिंग, स्लो जॉगिंग, सायकलिंग.
डान्स वर्कआउट्स उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी एक मजेशीर आणि ऊर्जादायक पर्याय आहे.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी व्यायाम करा. कोवळं उन असताना हे व्यायाम करा.