Rivers In Goa: गोव्यातील महत्वाच्या नद्या कोणत्या?

Sameer Panditrao

गोव्यातील नद्या

गोव्यात अनेक नद्या आणि त्यांची उपनद्या आहेत. एकूण 11 नद्या महत्त्वाच्या आहेत.

Goa Rivers | World Rivers Day | Dainik Gomantak

मुख्य नद्या आणि उपनद्या

मांडवी , झुआरी, तेरेखोल, बागा, कोलवाळ, सालेरी , मांद्रे , हरमल, साळ , तळपोना आणि गालजीबाग या नद्यांमुळे गोव्यातील पर्यावरण प्रणाली समृद्ध आहे.

Goa Rivers | World Rivers Day | Dainik Gomantak

मांडवी नदी

मांडवी ही गोव्याची सर्वात मोठी नदी आहे. पूर्वी ‘गोमती’ किंवा ‘गोमती’ म्हणून ओळखली जात होती.

Goa Rivers | World Rivers Day | Dainik Gomantak

झुआरी नदी

झुआरी गोव्याची सर्वात लांब नदी असून दुसऱ्या क्रमांकाचा बेसिन आहे.

Goa Rivers | World Rivers Day | Dainik Gomantak

तेरेखोल आणि कोलवाळ नद्या

तेरेखोल नदी गोव्याची उत्तरेस आहे, कोलवाळ नदी डिचोलीच्या सीमारेषेवर वाहते आणि शापोरा किल्ल्याजवळ अरबी समुद्रात मिळते.

Goa Rivers | World Rivers Day | Dainik Gomantak

इतर

साळ, तळपोना, गालजीबाग, सालेरी, मांद्रे, हरमल आणि बागा या नद्यांमुळे गोव्यातील गावांचे जीवन आणि शेती चालते.

Goa Rivers | World Rivers Day | Dainik Gomantak

पर्यावरणीय महत्त्व

नदींनी किनाऱ्यावर समृद्ध खारफुटी जंगल निर्माण केले आहेत. या नद्यांचा वापर मासेमारी , मालवाहतुकीसाठी आणि स्थानिक जीवनासाठी होतो.

Goa Rivers | World Rivers Day | Dainik Gomantak

बाईकप्रेमी आहात? मग ऑक्टोबरमध्ये द्या 'या' किनाऱ्यांना भेट

Beaches for Bikers